आमचे विकास कामे आणि कार्यक्रम

गावाच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या कल्याणासाठी आयोजित विविध कार्यक्रम आणि उपक्रम

२००+
विकास कामे
५००+
लाभार्थी
१०+
वर्षांचा अनुभव
१००%
सामाजिक लाभ

आमचे कार्यक्रम / विकास कामे म्हणजे गावाला सक्षम, स्वयंपूर्ण आणि आधुनिक बनवण्याचा एक प्रयत्न आहे

वृक्षारोपण उपक्रम - गाव पातळीवरील पर्यावरण संवर्धन मोहीम

३१ डिसेंबर २०२५

गावामध्ये पर्यावरण संतुलन राखण्यासाठी व हरित गावाची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाचा मुख्य उद्देश वृक्षसंवर्धनाचे महत्व नागरिकांपर्यंत पोहोचवणे तसेच भविष्यातील पिढीसाठी स्वच्छ व आरोग्यदायी पर्यावरण निर्माण करणे हा होता.

आरोग्य तपासणी कॅम्प व आरोग्यविषयक उपक्रम
आरोग्य तपासणी कॅम्प व आरोग्यविषयक उपक्रम
आरोग्य तपासणी कॅम्प व आरोग्यविषयक उपक्रम
आरोग्य तपासणी कॅम्प

आरोग्य तपासणी कॅम्प व आरोग्यविषयक उपक्रम

२४ ऑक्टोबर २०२५

ग्रामपंचायतीच्या वतीने गावामध्ये आरोग्य तपासणी कॅम्प व विविध आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमांचा मुख्य उद्देश गावकऱ्यांच्या आरोग्याची तपासणी करणे, आजारांचे लवकर निदान करणे तसेच आरोग्याबाबत जनजागृती निर्माण करणे हा होता.

गावांतर्गत स्वच्छता मोहीम
गावांतर्गत स्वच्छता मोहीम
गावांतर्गत स्वच्छता मोहीम
गावांतर्गत स्वच्छता मोहीम
गावांतर्गत स्वच्छता मोहीम
स्वच्छता मोहीम

गावांतर्गत स्वच्छता मोहीम

१६ ऑक्टोबर २०२५

जयराम तांडा ग्रामपंचायतीच्या वतीने गावांतर्गत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या उपक्रमाचा मुख्य उद्देश गाव स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी ठेवणे तसेच नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करणे हा होता.

संत सेवालाल महाराज जन्मोत्सव सोहळा
संत सेवालाल महाराज जन्मोत्सव सोहळा
संत सेवालाल महाराज जन्मोत्सव सोहळा

संत सेवालाल महाराज जन्मोत्सव सोहळा

१९ सप्टेंबर २०२५

जयराम तांडा गावामध्ये संत सेवालाल महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा अत्यंत भक्तिभावाने व उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्याचा मुख्य उद्देश संत सेवालाल महाराजांच्या विचारांचा व कार्याचा प्रसार करणे तसेच सामाजिक एकता व संस्कार जपणे हा होता.

गावांतर्गत सिमेंट रस्त्यांचे काम
गावांतर्गत सिमेंट रस्त्यांचे काम
गावांतर्गत सिमेंट रस्त्यांचे काम
गावांतर्गत सिमेंट रस्त्यांचे काम
गावांतर्गत सिमेंट रस्त्यांचे काम
रस्त्यांचे काम

गावांतर्गत सिमेंट रस्त्यांचे काम

११ सप्टेंबर २०२५

ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील दळणवळण सुलभ व्हावे तसेच नागरिकांना सुरक्षित व सोयीस्कर वाहतूक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी गावांतर्गत सिमेंट रस्त्यांचे काम हाती घेण्यात आले.

लंपी आजार प्रतिबंधक लसीकरण मोहीम
लंपी आजार प्रतिबंधक लसीकरण मोहीम
लंपी आजार प्रतिबंधक लसीकरण मोहीम
लंपी आजार प्रतिबंधक लसीकरण मोहीम
लसीकरण

लंपी आजार प्रतिबंधक लसीकरण मोहीम

८ ऑगस्ट २०२५

गावामध्ये जनावरांमध्ये पसरणाऱ्या लंपी (Lumpy Skin Disease) आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गाय-बैल व इतर पाळीव जनावरांचे लसीकरण अभियान राबविण्यात आले. या उपक्रमाचा मुख्य उद्देश जनावरांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे तसेच शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळणे हा होता.

मुलींचे बारसे – सहपरिवार साजरा करण्याची अनोखी परंपरा

उपक्रम

मुलींचे बारसे – सहपरिवार साजरा करण्याची अनोखी परंपरा

१२ डिसेंबर २०२४

जयराम तांडा गावामध्ये सन 2018 पासून मुलींचे बारसे सहपरिवार साजरे करण्याची एक स्तुत्य व सामाजिक जाणीव निर्माण करणारी परंपरा सुरू आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश मुलीच्या जन्माचे आनंदाने स्वागत करणे, तसेच समाजामध्ये मुलगा–मुलगी समानतेचा संदेश देणे हा आहे.

आय.आय.एम. नागपूर येथे कार्यक्रम राष्ट्रीय सरपंच प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत सहभाग

कार्यक्रम

आय.आय.एम. नागपूर येथे कार्यक्रम राष्ट्रीय सरपंच प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत सहभाग

२१ ऑगस्ट २०२४

राष्ट्रीय सरपंच प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत आय.आय.एम. नागपूर येथे आयोजित नेतृत्व विकास कार्यक्रमात सहभागी होण्याची महत्त्वपूर्ण संधी मिळाली. या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश सरपंचांच्या नेतृत्व क्षमतेत वाढ करणे, प्रशासनातील कार्यकुशलता सुधारणे तसेच गावविकासासाठी आधुनिक दृष्टिकोन विकसित करणे हा होता.

२५–३० घरांसाठी स्वतंत्र विद्युत रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) नाविन्यपूर्ण उपक्रम
उपक्रम

२५–३० घरांसाठी स्वतंत्र विद्युत रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) नाविन्यपूर्ण उपक्रम

१० जून २०२०

कोविड काळातील अडचणी असूनही सन 2020 मध्ये गावामध्ये एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण व महत्त्वाचे काम पूर्ण करण्यात आले. २५ ते ३० घरांसाठी स्वतंत्र विद्युत रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) बसविण्याची योजना राबवून हा तांडा महाराष्ट्रातील पहिला तांडा ठरला, ही अभिमानास्पद बाब आहे.

इंदोरे पाणी पॅटर्न अभ्यास सहल (2024)
इंदोरे पाणी पॅटर्न अभ्यास सहल (2024)
शेतकरी सहल

इंदोरे पाणी पॅटर्न अभ्यास सहल (2024)

१६ ऑगस्ट २०२४

शेतकऱ्यांना आधुनिक जलसंधारण व पाणी व्यवस्थापनाचे प्रत्यक्ष ज्ञान मिळावे यासाठी अभ्यास सहल आयोजित करण्यात आली.

राष्ट्रीय सरपंच परिषद प्रशिक्षण कार्यक्रम – उद्घाटन (2024)
राष्ट्रीय सरपंच परिषद प्रशिक्षण कार्यक्रम – उद्घाटन (2024)
राष्ट्रीय सरपंच परिषद प्रशिक्षण कार्यक्रम – उद्घाटन (2024)
सरपंच प्रशिक्षण कार्यक्रम

राष्ट्रीय सरपंच परिषद प्रशिक्षण कार्यक्रम – उद्घाटन (2024)

३० ऑक्टोबर २०२४

राष्ट्रीय स्तरावरील सरपंच प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनात सहभाग.

सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यासाठी वाळू भरलेली बकेट उपक्रम
उपक्रम

सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यासाठी वाळू भरलेली बकेट उपक्रम

२८ डिसेंबर २०२५

स्वच्छता व आरोग्य राखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी वाळू भरलेल्या बकेट ठेवण्यात आल्या

नदी खोलीकरण कामाचा शुभारंभ
पाणी साठवण क्षमत.

नदी खोलीकरण कामाचा शुभारंभ

१९ डिसेंबर २०२४

पाणी साठवण क्षमता वाढवण्यासाठी नदी खोलीकरणाचा शुभारंभ.

नदी खोलीकरण पूर्ण झाल्यानंतर कामाची पाहणी
नागरिकांचा विश्वास वाढला.

नदी खोलीकरण पूर्ण झाल्यानंतर कामाची पाहणी

१८ एप्रिल २०२४

नदी खोलीकरण काम पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष पाहणी.

जी. प. प्राथमिक शाळेत स्पेस दर्शन प्रात्यक्षिक (2024)
जी. प. प्राथमिक शाळेत स्पेस दर्शन प्रात्यक्षिक (2024)
विज्ञान प्रदर्शन

जी. प. प्राथमिक शाळेत स्पेस दर्शन प्रात्यक्षिक (2024)

२८ डिसेंबर २०२५

विद्यार्थ्यांसाठी अवकाश विज्ञानावर प्रात्यक्षिक.

गावांतर्गत रस्त्यांमध्ये मुरूम भरणे
सुरक्षित रस्ते

गावांतर्गत रस्त्यांमध्ये मुरूम भरणे

२७ सप्टेंबर २०२४

रस्त्यांची दुरुस्ती व मुरूम भरण्याचे काम.

नदी खोलीकरणामुळे बागायती शेती – यशोगाथा
आर्थिक स्थिती सुधारली

नदी खोलीकरणामुळे बागायती शेती – यशोगाथा

२८ डिसेंबर २०२५

नदी खोलीकरणामुळे दोन्ही हंगामात बागायती शेती शक्य.

जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा काम
जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा काम
शुद्ध पाणी

जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा काम

१५ जून २०२४

प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे पाणीपुरवठा

पाणीदार पुरस्कार स्वीकार
पाणीदार पुरस्कार स्वीकार
गावाची ओळख वाढली

पाणीदार पुरस्कार स्वीकार

१८ जून २०२५

जलसंधारण कार्याबद्दल पाणीदार पुरस्कार.

कार्यक्रम श्रेण्या

आमच्या विविध कार्यक्रमांमध्ये सामील होऊन गावाच्या विकासात योगदान द्या

शिक्षण कार्यक्रम

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित शैक्षणिक कार्यक्रम आणि स्पर्धा

  • • गुणवंत विद्यार्थी सत्कार
  • • शैक्षणिक शिबिरे
  • • स्पर्धा आणि परीक्षा

आरोग्य कार्यक्रम

गावातील नागरिकांच्या आरोग्यासाठी आयोजित विविध आरोग्य सेवा आणि शिबिरे

  • • विनामूल्य आरोग्य शिबिर
  • • रक्तदान शिबिर
  • • आरोग्य जागृती कार्यक्रम

स्वच्छता कार्यक्रम

गावाच्या स्वच्छतेसाठी आणि पर्यावरण संवर्धनासाठी आयोजित विविध उपक्रम

  • • स्वच्छ भारत अभियान
  • • कचरा व्यवस्थापन
  • • पर्यावरण जागृती

कार्यक्रमांचा प्रभाव

आमच्या कार्यक्रमांनी गावातील नागरिकांच्या जीवनावर कसा सकारात्मक परिणाम झाला आहे

सामाजिक एकता

गावातील विविध घटकांमध्ये एकता आणि सहकार्य वाढवले

शैक्षणिक प्रगती

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा

आरोग्य सुधारणा

नागरिकांच्या आरोग्य स्थितीत सुधारणा आणि जागृती

पर्यावरण जागरूकता

स्वच्छ आणि हरित गावासाठी नागरिकांची जागरूकता वाढवली